वंदे गुरुपरंपरां
आदिगुरू श्री दत्तात्रेय
साधूंचे संरक्षण, दुष्टांचे निर्दालन, याचबरोबर सद्धर्माचे प्रत्यक्ष आचरण हे भगवद् अवताराचे मुख्य प्रयोजन आहे. अज्ञानाने…
प.प.श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज
ज्ञात इतिहासात आदिगुरू दत्तात्रेयांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींमहाराज. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय…
प. प. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज
कलियुगात व इतिहास काळात दत्तात्रेयांचा दुसरा अवतार हा नृसिंहसरस्वती स्वामींचा होय. त्यांचा जन्म शके १३०९…
प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
योगींद्र जो तनय अत्रि महाऋषींचा । श्रीपादराज पहिला अवतार जयाचा । जो हो पुनश्च यति…
प.प.श्री प्रज्ञानंद सरस्वती स्वामी महाराज
प.प. श्रीप्रज्ञानंदसरस्वती (मोघे) स्वामी, दुर्गाघाट, श्रीक्षेत्रकाशी. यांचे आडनाव ‘ मोघे’ असून हे मुद्गल गोत्री कऱ्हाडे…
प.पू.श्री विष्णुदास महाराज
प.पू.श्री विष्णुदास महाराजांचा जन्म कोकण किनाारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील साखळी गावी इतिहासप्रसिध्द पटवर्धन घराण्यात…