प.पू.सद्गुरुदास महाराज गौरव
व्रतस्थ जीवनामुळे सन्मान / पारितोषिके / सत्कार / पुरस्कार इत्यादिपासून प. पू. श्री सद्गुरुदास महाराज आजवर कटाक्षाने दूर राहिले आहेत. तरीही त्यांच्या बहुआयामी, वेधक, निरपेक्ष शिवकार्यामुळे प्रभावित झालेल्यांनी आपणहून त्यांना अगत्यापूर्वक सन्मानित केलेले आहे. त्यापैकि काही निवडक सन्मान /पुरस्कार असे –
१९८२-८३
सिंदखेडराजा वस्तुसंग्रहालय समितीचे (शासकीय) सल्लागार सदस्य
१९८३-८४
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय – मुंबईचे (शासकीय) सल्लागार सदस्य
१९९४-९५
पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर स्मृती समिती – दिल्ली (केंद्रीय) सल्लागार सदस्य
१९७३
प्रोफेसर जिनसीवाले पुरस्कार – अहमदनगर.
१९९२
शिवकथाकार विजयराव देशमुख रौप्य महोत्सवी शिवकार्य गौरव समिति तर्फे भव्य सत्कार.
१९९२
श्री. विजयरावांच्या कार्यगौरवा प्रीत्यर्थ शिवविजय गौरव ग्रंथा ची निर्मिती “शिवव्रती”, “शिवयोगी” या स्मरणिकांचे तसेच त्यांच्या शिवकार्यावर आधारित “कथा एका शिवकार्याची” या पुस्तकाचे प्रकाशन.
१९९३
छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार – वडू कोरेगाव.
१९९३
मृण्मयी पुरस्कार – श्री.गो.नी. दांडेकर यांजकडून.
१९८२-८३
सिंदखेडराजा वस्तुसंग्रहालय समितीचे (शासकीय) सल्लागार सदस्य
१९८३-८४
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय – मुंबईचे (शासकीय) सल्लागार सदस्य
१९९३
शिवपुण्यतिथी – रायगड पुरस्कार – किल्ले रायगड.
२०१३
रायगड स्मारक समिती पुरस्कार
२०१५
विदर्भ गौरव पुरस्कार (नागपूर)
२०१७
मस्कत, ओमान येथे भारतीय राजदूत यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार
२०१७
शिवसंत पुरस्कार (मुंबई)
२०१८
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती पुरस्कार
२०२३
संकेश्वर पीठातर्फे पूज्यपाद शंकराचार्यांनी “धर्मभास्कर” या सर्वोच्च सन्मानाची घोषणा बासर येथे केली. हा सन्मान दि. ११ जानेवारी २०२३ रोजी नागपूर येथे प्रदान करण्यात येणार आहे